नांदेड : जिल्ह्यातील मुखेड कंधार विधानसभा मतदार संघात नुकत्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे .
त्यामुळे पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई येण्याचे आणि विमा कंपन्यांनाही पिक विमा कंपन्यांना तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांना देणे सूचित करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.