नायगांव/ प्रतिनिधीनायगांव शहरातील जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या कार्य क्षेत्राअर्ंतगत ४६ गावे २७ सेवा सहकारी सोसायटी आसा मोठा व्याप आसताना ही शाखा व्यवस्थापक एम. आर. हंगरंगे यांच्या नियोजना मुळे शेतकर्यांचे वेगवेगळ्या अनुदानाचे वाटप कुठलीच अडचण येऊ देता वेळवर होत असल्याने खातेदारांमध्ये बँकेच्या व्यवहारा बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
नायगांव शहरातील जिल्हा मध्यवर्ती बॅकेत शेतकर्याच्या वेगवेगळ्या अनुदान, शेतपडी, पीएम कीसान, पिकविमा, पिक कर्ज वाटप आनेक योजनेचा कामे सुरोळीत चालु आसुन क्रमवारीने वाटप चालु आसल्याने बॅकेत आधिक ची गर्दी होत नसल्याने नियमाचे पालन करत खातेदारांना सुविधा दिल्या जात आसल्याने शेतकरी मात्र बँकेच्या व्यवहारा बाबत सुखावला आहे. बॅकेतील कर्मचारी सुटीच्या दिवशी बसुन कामे करत आसल्याने जिल्हा मध्यवर्ती शाखा नायगांव बॅकेची विश्वासर्हता वाढली आहे.
पिक कर्ज नुतुनीकरणाचेही काम चालु आहे या बॅकेला अतिरिक्त घुंगराळा शाखा जोडण्यात आली आहे शेतपडीचे आनुदान वाटप अतिम टप्यात आले आहे शाखा व्यवस्थापक एम. आर. हंगरंगे यांच्या नियोजना मुळे वेगवेगळ्या आनुदाचे पैसे शेतकर्याच्या खात्यावर वेळवर जमा होत आसुन कुठला ही विलंब न लावता पैसे मिळत आसल्याने शेतकरी वर्गातुन समाधन व्यक्त केले जात आहे. अनुदान आले पण खाते नसलेल्या शेतकर्याचे नविन खाते काडुन तात्काळ पैसे देण्यात ही नायगांव शाखा तालुक्यात सर्वात पुढे आसल्याचे शाखा व्यवस्थापक एम. आर. हंगरंगे यांना सांगीतले आहे.