लातूर, दि. २० :….दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयात आज दि. २०.०८.२०२० रोजी माजी पंतप्रधान मा. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला.
याकरीता दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललीतभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.