नायगाव / प्रतिनिधीकेंद्रीय प्रा. शाळा बरबडा ता. नायगाव येथे मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या शुभ हस्ते इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सराव पुस्तिका वाटप करण्यात आले
.त्याप्रसंगी णझडउ व चझडउ परीक्षेमध्ये दीपक यश प्राप्त करणार्या माननीय योगेश अशोकराव पाटील बावणे णझडउ परीक्षेमध्ये देश पातळीवर ६३ वा क्रमांक प्राप्त करून यश मिळविल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला तसेच चझडउ परीक्षेमध्ये कु. मनिषा विश्वंभर कदम तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल व महाजन राजेश्वर मैसनवाड यांची उपशिक्षनाधिकारी व व्यंकटेश नेरलेवाड यांची विक्रीकर अधिकारी पदी निवड झाल्यामुळे भव्य सत्कार करण्यात आला.