ब्रेकिंग

उस्मानाबाद जिल्ह्यात६४ रुग्णाची भर  

उस्मानाबाद जिल्ह्यात६४ रुग्णाची भर  

उस्मानाबाद    / प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी एका  कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असुन ६४ जणांना कोरोना ची लागण झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील...

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

लातूर, दि.१६ ः....भारतीय स्वातत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिना निमित्त वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या...

शासनाकडून विकासात्मक योजनांची कार्यक्षमपणे

शासनाकडून विकासात्मक योजनांची कार्यक्षमपणे

अंमलबजावणी ः पालकमंत्री शंकरराव गडाखउस्मानाबाद, दि. १६ :....स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने व राज्याने सामाजीक,शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली...

महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी

महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी

पुतळा भूमीपुजन सोहळ्यात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे प्रतिपादननांदेड-जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे सामाजिक एकोप्याचे प्रतिक होते. त्यांची दृष्टी व्यापक होती. त्यांच्या...

विशेष संपादकीय… प्रा. रामेश्वर बद्दर,रेणापूरकर

डॉ.निलंगेकर यांचा विचार समोर ठेवून वागणे महत्त्वाचेःचाकूरकर

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांची धोरणे व विचार डोळ्यासमोर ठेवून वागणे महत्त्वाचे असल्याचे मत...

ताठ कण्याचा दादा माणूस …

ताठ कण्याचा दादा माणूस …

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या निलंगा तालुक्याची शान डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर उपाख्य दादा यांच्यावर पुण्यातील दवाखान्यात काळाने झडप घातली..दादांनी...

होय मी निलंगेकर …

होय मी निलंगेकर …

निलंगेकर या नावाचा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष दबदबा होता. या व्यक्तिमत्त्वाने विधिमंडळात केलेल्या कामकाजामुळे हा दबदबा निर्माण झालेला होता. कामातून...

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरयांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरयांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय

१.शासनामध्ये संगणक क्रांतीमुख्यमंत्री श्री. निलंगेकर सरकारने आणलीशासनाच्या सर्व विभागांत टप्प्याटप्प्याने संगणक आणले पाहिजे हा विचार मुख्यमंत्री श्री. निलंगेकरांनी मांडला अशी...

राजकारणाला समाजकारणाचीजोड देणारा असामान्य नेता

राजकारणाला समाजकारणाचीजोड देणारा असामान्य नेता

मा.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपली संपूर्ण हयात राजकारणात घालवली आहे. परंतु त्यांचे राजकारण ‘बहुजन सुखाय व बहुजन हिताय’ या...

विशेष संपादकीय… प्रा. रामेश्वर बद्दर,रेणापूरकर

विशेष संपादकीय… प्रा. रामेश्वर बद्दर,रेणापूरकर

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकरएक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना ओळखलं जात असे.स्वातंत्र्यलढा, राजकारण,समाजकारण यासह सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा...

Page 2 of 8 1 2 3 8

Recommended Stories

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?