नामांतराबाबत मित्रपक्षांना विचारात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील – राज्यमंत्री अब्दूल सत्तार
हिंगोली /प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे ही शिवसेना प्रमुंख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेत आहेत. ...