मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड,किंमत ऐकून थक्क व्हाल, कशासाठी होतो उपयोग ?
हिंगोली / प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन ...