कृषी आयुक्तांनी दिले फळपीक विमा मंजुरीचे आदेश,खा.राजीव सातव यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली / प्रतिनिधीकळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे फळपीकविमा मंजुरी न मिळाल्याने याबाबत खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह ...